सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात नवा इतिहास!

पालकमंत्री मा.श्री. नितेश राणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार होत असून, भारतीय नौदलाची सेवामुक्त INS GULDAR युद्धनौका निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून…








