न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे ई-टिंकर लॅबचे दिमाखात उद्घाटन
पेंडूर : माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ई-टिंकर लॅबचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.या ई-टिंकर लॅबमध्ये रोबोटिक्स,…








