Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन,अलीबाग आयोजित SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ

कुडाळ : येथील कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये आजपासून उत्कर्ष फाउंडेशन,अलीबाग आयोजित SAP BASIS प्रशिक्षण आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून यामध्ये राज्यातून ८ तर विजयवाडा-आंध्रप्रदेश मधून एक असे एकूण नऊ…

पडवेतील महिलेच्या संशयास्पद मृत्यूला पाच दिवस

गुन्हा दाखल नसल्याने कुटुंबीय आक्रमक संशयित मोकाट, तपास संथ ? कुटुंबियांकडून ‘घातपाताचा संशय’ व्यक्त मालवण : पडवे शिर्केवाडी येथील करुणा किशोर शिर्के (वय ४३) यांच्या संशयास्पद मृत्यूला पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना…

माड्याचीवाडी विद्यालयाचा प्रगतीचा आलेख कायमच प्रगतीकडे – राजेश सामंत

कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याचीवाडी ची पालक शिक्षक सभा नुकतीच पार पडली यावेळी एस.के.पाटील शिक्षक प्रसारक मंडळ पाट चे संचालक श्री राजेश सामंत यांनी माड्याचीवाडी विद्यालयाबद्दल गौरवउदगार काढले.यावेळी व्यासपीठावर संस्थासंचालक .श्री.महेश ठाकूर ,विद्यालयाचे…

मध्यरात्री १२ वाजता नगराध्यक्ष संदेश पारकर ऑन फिल्ड.!

मारुती मंदिर परिसरातील वडाचे झाड हटविण्यासाठी रात्रभर शर्थीचे प्रयत्न.! कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली शहरातील आशिये मारुती मंदिर परिसरात मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान मोठे वडाचे झाड कोसळले. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर…

मुसळधार पावसामुळे ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथे झाड कोसळले

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी नगरपंचायतचे कर्मचारी पाठवून तत्काळ काम सुरू केले कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे ग्रामीण रुग्णालय कुडाळ येथील झाड उन्मळून पडले. परंतु रुग्णालयाच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीच्या आधारावर हे झाड…

दिव्यांगांच्या आरोग्य संरक्षण व हक्कांविषयी जनजागृतीसाठी प्रभावी उपक्रम

‘निरामय’ आरोग्य विम्यासाठी जिल्हा परिषदेकडून ५ लाखांचे आर्थिक सहाय्य सिंधुदुर्ग : दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, आरोग्य संरक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘निरामय आरोग्य विमा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस (मिमी)

दिनांक – ०५/०७/२०२६ १) देवगड १०६२) मालवण ६७३) सावंतवाडी ९४४) वेंगुर्ला ४८५) कणकवली १८०६) कुडाळ ६९७)वैभववाडी १२४८) दोडामार्ग ७३ आजचा सरासरी पाऊस = ९५.१२ मिमी

मुंबई गोवा महामार्गावर पावशी येथे अपघात

कार थेट दुभाजकावर चढली कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावर पावशी घावनळे फाटा येथील सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणा-या भरधाव कारला अपघात झाला. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची लेन निसरडी बनल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. त्यानंतर विरूद्ध बाजूने दुस-या…

ओरोस येथे गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल १ कोटी ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

२४ तासांच्या आत स्थानिक गुन्हा अन्वेषणची दुसरी कारवाई कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मागील २४…

error: Content is protected !!