कणकवली पटवर्धन चौकात दोन गटांत जोरदार मारामारी

भररस्त्यात तणाव, बघ्यांची गर्दी; शहरातील ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.. कणकवली : कणकवली शहरातील अत्यंत गजबजलेल्या मुख्य पटवर्धन चौकात बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली. किरकोळ कारणावरून हा वाद उफाळून आल्याचे समजते. शहरालगतच्या गावातील…








