सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये ‘पुस्तकं खरेदी आड भ्रष्टाचाराचे नवीन “कांड”?

“त्या” संशयास्पद पुस्तकं खरेदीचे कोट्याचे बिल पुरवठादारास अदा करण्यासाठी झाली नवीन “डील?” पुस्तक खरेदीमागे “भ्रष्टाचाराचा हैदोस!” सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडेंचा सणसणाटी आरोप सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शासन निधीची लूटमार चालू असून भ्रष्टाचाराचे नवीन “कांड” समोर येत आहे. सन 2024-25…







