मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारणार

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा रिल्स मालवणी आयोजित मालवणी अवॉर्ड शो मध्ये केली घोषणा कुडाळ : मराठी भाषा भवनाप्रमाणे लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे केली. मालवणी नटसम्राट मच्छिन्द्र कांबळी यांचा…








