Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

देवगड-जामसंडेत उबाठा युवा सेनेला खिंडार

उबाठा युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात पक्षप्रवेश शाखाप्रमुख, बूथप्रमुखासह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेशदेवगड : देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे.उबाठा युवा सेनेचे…

ॲड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेल्या आंबडपाल गावचे सुपुत्र ॲड. रजत चव्हाण यांना दैनिक नवराष्ट्रचा आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘दैनिक नवभारत’ समूहाच्या ‘दैनिक नवराष्ट्र’ तर्फे कोकणच्या मातीतील रत्ने शोधून त्यांचा यथोचित गौरव करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात…

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर आमचा भर आहे,…

रात्रीच्या काळोखात सागरतीर्थ बिचवर वाळू उपसा

स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण वेंगुर्ले : सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररित्या वाळू उपसा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अशा बेकायदेशीर वाळू उपशाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.…

कणकवलीत चोरट्यांची दहशत

एका रात्रीत ८ दुकाने फोडली चोरटे अनेकांच्या सीसीटीव्हीत कैद कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यापासून जेमतेम 100 मीटरवर असलेल्या कणकवली – आचरा रस्त्यावरील ८ दुकाने चोरट्यांनी फोडली. या दुकानफोडीच्या घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. दरम्यान दुकाने फोडताना चोरटे अनेकांच्या सीसीटीव्ही…

हायवेवर वाळू भरून थांबणाऱ्या डंपर/ट्रक वर कारवाई करण्याची मनसेची मागणी

कणकवली : जांभूळवाडी ते कासार्डे या NH66 हायवे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू रस्त्यावर सांडलेली दिसून येते. ही वाळू प्रामुख्याने डंपर/ट्रक वाहतुकीदरम्यान खाली पडत असून सदर समस्येमुळे दुचाकी व चारचाकी वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अचानक ब्रेक लावताना वाहनांवर…

चौथ्या मजल्यावरून पडून २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू

सावंतवाडी येथील हृदयद्रावक घटना सावंतवाडी : येथील बिरोडकर टेंब द्वारका नगरी परिसरात एका सात मजली इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका हृदयद्रावक घटनेत २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला आहे. रुबी खातून मुन्ना खान असे या मृत महिलेचे नाव असून ती…

इनविटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याची चमकदार कामगिरी लीनांशा हितेश नाईक हिने पटकविला ऑलराऊंडर चषक

आय एम सी क्लब ऑफ इचलकरंजी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इनविटेशनल इंटरस्टेट स्विमिंग कॉम्पिटिशन 2026 ही शंकरराव पुजारी ओलंपिक साईज स्विमिंग पूल इचलकरंजी मियुनिसिपल कॉर्पोरेशन येथे पार पडली ज्यामध्ये लीनांशा हितेश नाईक या चिमुकलीने 50…

ज्ञान, समाजसेवा आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत वेतोरेत प्रेरणादायी सन्मान सोहळा समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य सन्मान मिळणे हीच खरी समाज प्रगतीची खूण मानली जाते. याच भावनेतून श्री देवी सातेरी वाचनालय, वेतोरे यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात…

‘एसएस पीएम मेडिकल कॉलेजच्या पहिल्याच ‘एमबीबीएस -बॅच ‘चा उद्या पदवीदान समारंभ…!

खासदार नारायण राणे, डॉ. अजय चंदनवाले, पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे, संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे यांची प्रमुख उपस्थिती…! कसाल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘एसएसपीएम ‘मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथील २०२०…

error: Content is protected !!