कणकवली : भारतीय जनता पक्षाची कणकवली शहर मंडलाच्या महत्वाच्या पदांची नियुक्ती जाहीर झाली आहे. यामध्ये कळसुलीचे प्रथमेश दळवी यांची कणकवली शहर सोशल मीडिया सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कळसुली या पदावर काम पाहिले. आहे.
त्यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या नियुक्तीमुळे भारतीय जनता पक्षाला पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










