Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

ज्ञान, समाजसेवा आणि कर्तृत्वाला मानाचा मुजरा

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत वेतोरेत प्रेरणादायी सन्मान सोहळा समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना योग्य सन्मान मिळणे हीच खरी समाज प्रगतीची खूण मानली जाते. याच भावनेतून श्री देवी सातेरी वाचनालय, वेतोरे यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात…

‘एसएस पीएम मेडिकल कॉलेजच्या पहिल्याच ‘एमबीबीएस -बॅच ‘चा उद्या पदवीदान समारंभ…!

खासदार नारायण राणे, डॉ. अजय चंदनवाले, पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे, संस्थेच्या अध्यक्षा नीलम राणे यांची प्रमुख उपस्थिती…! कसाल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या ‘एसएसपीएम ‘मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथील २०२०…

आमदार निलेश राणे यांनी मतदार संघातील आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेच्या पुढील अधिवेशनात आवाज उठवावा.

महिला बाल रुग्णालय येथून अत्यावश्यक गंभीर बाब म्हणून गोवा बांबुळी येथे पाठवलेल्या महिलेची गोवा बांबुळी येथे नॉर्मल डिलिव्हरी. कुडाळ शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था अक्षरशः व्हेंटिलेटर वर – मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील विविध…

नृत्य करतानाच्या व्हायरल व्हिडिओ संदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्पष्टीकरण

सिंधुदुर्ग : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या नृत्याच्या व्हिडिओमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. संबंधित व्हिडिओ हा कोणत्याही शासकीय वेळेत किंवा अधिकृत कार्यक्रमात घेतलेला नसून, कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर सहकारी अधिकाऱ्यांमध्ये संवाद…

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील पिटढवळ नदीजवळ अपघात

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील पिटढवळ नदीजवळ आज दुपारी १:१० सुमारास एक भीषण अपघात घडला. केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका टाटा ट्रॅक वाहनाला हा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार,…

बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांची कारवाई

डंपरसह ४ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : कुडाळ पोलिसांनी बुधवारी दुपारी हॉटेल सूर्या समोरील रस्त्यावर बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि वाहतूक करणारा डंपर पकडला. या कारवाईत ४ लाख रुपये किमतीचा आयशर डंपर आणि १५ हजार रुपयांची वाळू असा एकूण…

आवळेगाव पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा

मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीवर गुन्हा दाखल खुर्चीतून उठून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न कुडाळ : आवळेगाव पोलीस दूरक्षेत्र येथे दारूच्या नशेत येऊन कर्तव्यावर असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संतोष सिताराम चव्हाण (४९, सध्या रा. ओरोस-रवळनाथनगर) यांच्याविरुद्ध…

कालावल खाडीत महसूल विभागाची धडक कारवाई

वाळूने भरलेल्या ६ होड्या पकडल्या मालवण : कालावल खाडीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल विभागाने गुरुवारी जोरदार कारवाई करत ६ होड्या जप्त केल्या. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंब, आचरा आणि मसुरे येथील मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली.…

चौके बाजारपेठेत सांडलेल्या वाळूमुळे दुचाकींचे अपघात

वाळू वाहतूकदारांचा निष्काळजीपणा महसूल यंत्रणेकडून तातडीने रस्ता साफ मालवण-कुडाळ मुख्य रस्त्यावरील चौके बाजारपेठेत बुधवारी वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमधून मोठ्या प्रमाणावर वाळू सांडल्याने दुचाकीस्वारांचे भीषण अपघात झाले. पहाटेच्या सुमारास सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ही वाळू पसरली होती. सकाळपासूनच या वाळूवरून दुचाकी…

हनुमान जयंती निमित्त भाजपा युवानेते विशालजी परब यांनी घेतले शहरातील हनुमान मंदिरांचे दर्शन

सावंतवाडी : हनुमान जयंती निमित्त भाजपा युवानेते विशालजी परब यांनी शहरातील ठिकठिकाणी हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे दर्श घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत केतन आजगांवकर, धिरेंद्र म्हापसेकर, शैलू पै, सुमित वाडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!