आ. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार संजय भोगटे यांची कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड

कुडाळ : माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांची आ. निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला असून आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!