आ. निलेश राणेंवर टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ! — देवेंद्र नाईक

कुडाळ : जनता केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी केले, त्यामुळे आमदार निलेश rane यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा…







