Sindhudarpan

Sindhudarpan

अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही? संभ्रम कायम

मंत्री आदिती तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यात तफावत मुंबई: अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे .सरकारच्या अशा दुटप्पी बोलण्यामुळे लाडक्या बहिणी मात्र यामुळे संभ्रमात आहेत. आपल्याला मिळालेले पैसे परत करावे लागणार की…

बोर्डाचा “तो” वादग्रस्त निर्णय अखेर रद्द

नवीन हॉलतिकीट कधी मिळणार? ब्युरो न्यूज: विद्यार्थ्यांच्या जातीचा प्रवर्ग हॉल तिकिटावर नोंदवण्यात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती अखेर बोर्डाने ह्यात सुधारणा करत नवीन हॉलतिकीट तयार केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12 वीच्या विद्यार्थ्यांना…

मोठी बातमी!शिक्षकांना लावावी लागणार बायोमेट्रिक हजेरी

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ब्युरो न्यूज:शिक्षण विभागाने राज्यातील अनुदान पात्र शाळांमधील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या हजेरी बाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.अनुदान पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश…

मुंबईकरांसाठी खुशखबर!

सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म व एकाच तिकीटावर ब्यूरो न्यूज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वे बद्दल एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे.आता मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम एकाच प्लॅटफॉर्म वर एकाच तिकिटावर मिळणार आहे. नेमकं काय म्हणाले…

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी ताब्यात

मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलं. त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ३० पथकेही तैनात केली होती. अखेर एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्गा रेल्वे…

मोठी बातमी! अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी…

दहावी – बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

परीक्षा केंद्रांवर आता अशी होणार संचालकांची नेमणूक मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.होऊ घातलेल्या दहवी – बारावीच्या परीक्षांच्या पार्श्भूमीवर त्यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दहावी-बारावीच्या…

लालपरी आता नव्या रुपात

काय आहेत नवीन लाल परीची वैशिष्ट्ये ब्युरो न्यूज: हल्ली बस च्या अपघातांचा सिलसिला वाढलेला दिसून येत आहे.बसच्या वाढत्या अपघातामुळे प्रवासी वर्ग बसकडे पाठ फिरवू लागले आहेत. बसच्या तांत्रिक बिघाडीच्या तक्रारी वाढलेल्या असताना एसटी महामंडळाने आता याच पार्श्भूमीवर लालपरिला आता नवीन…

कुडाळ मालवण आगारासाठी किमान ४३ नवीन बस गाड्या मिळाव्यात

आ.निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी कुडाळ आगारासाठी किमान २५ तर मालवण आगरासाठी किमान १८ गाड्यांची मागणी कुडाळ: कुडाळ मालवण आगारात एकंदरीत बस ची स्थिती पाहता अनेक बस ह्या तांत्रिक दृष्ट्या सक्षम नसून कित्तेक वेळा बस मधे…

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

ब्युरो न्यूज: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर झाली असून हे अधिवेशन ३१ जानेवारी पासून चालू होणार आहे.३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी असा अर्थ संकल्पित अधिवेशनाचा कालावधी असणार आहे.१ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थ संकल्प सादर करणार असून मोदी सरकारच्या…

error: Content is protected !!