मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीत सुरु असलेल्या शिबिरात त्यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणारकृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाच एक संकेतस्थळ लवकरच उपलब्ध होणार आहे. यासोबतच यापुढे राज्यात केवळ महिला कृषी महाविद्यालयेच स्थापन करण्यात येणार असल्याचेही कोकाटे म्हणाले.

मोठी बातमी! अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105

Subscribe










