काय आहेत नवीन लाल परीची वैशिष्ट्ये
ब्युरो न्यूज: हल्ली बस च्या अपघातांचा सिलसिला वाढलेला दिसून येत आहे.बसच्या वाढत्या अपघातामुळे प्रवासी वर्ग बसकडे पाठ फिरवू लागले आहेत. बसच्या तांत्रिक बिघाडीच्या तक्रारी वाढलेल्या असताना एसटी महामंडळाने आता याच पार्श्भूमीवर लालपरिला आता नवीन रूप दिले आहे.यामुळे बसचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे.
काय आहेत नवीन लालपरीची वैशिष्ट्ये:
bs6 प्रणाली
मोबाइल चार्जिंग
प्रथमोपचार पेटी
आपत्कालीन दरवाजा
पुश बॅक सीट्स
अग्निशामक यंत्र
समान खोली
पॅनीक बट
1
/
95
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
श्री. रवी कुडाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जिल्हाधिकाऱ्यांच्या 21 टेंडर च्या निर्णयावर बंडू हर्णे यांची पत्रकार परिषद #kankavli
योगेश मोबाईल शॉपीचा मान्सून धमाका #kudal #sindhudurg
कणकवली उड्डाण पुलाखालील फळ, फुले, भाजी मार्केट विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणार- संदेश पारकर
शिवसेना वाढीसाठी संघटनात्मक बांधणी करणार - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
1
/
95


Subscribe










