शिवसेना पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर येऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा बाबत पाहणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे तसेच शिवसेना उपज़िल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी उपस्थित होते.