वेंगुर्ला भाजयुमो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…!

 वेंगुर्ले तालुका भाजयुमो कार्यकर्त्यांनी आडेली मतदारसंघातील युवकांनी उद्योग मंत्री तथा शिवसेना संपर्कप्रमुख उदय सामंत,आमदार निलेश राणे,आमदार दीपक केसरकर,मा. आमदार राजन तेली,जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,जिल्हाप्रमुख संजू परब , वेंगुर्ला तालुका नितीन मांजरेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा मोर्चाचे समीर नाईक,प्रशांत बोवलेकर, प्रवीण गडेकर,ग्रा.प.सदस्य बंटी गावडे यांच्यासोबत वायंगणी, दाभोली,मठ, आडेली गावातील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला.
error: Content is protected !!