देवगड: देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला. देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव, ओएसआय राजन जाधव, पो.हे.कॉ. उदय शिरगावकर, पोलिस नाईक बिर्जे, नाटेकर, निलेश पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
५०० रुपये द्या आणि १०वीचे गुण वाढवा
हा मृतदेह ५५ ते ६० वर्षे वयोगटातील असून त्याचा मृत्यू तीन दिवसापुर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृतदेहाच्या अंगावर शर्ट व हाफ पैंट असून कुजलेल्या स्थितीत होता. सदर व्यक्ति मागील तीन चार दिवस त्या परिसरात फिरत असल्याचे बोलले जात असून याबाबतचा पुढील तपास देवगड पोलिस करीत आहेत.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










