शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा पेंडूर येथील १४ दिवशीय त्रैवार्षिक मांड उत्सवास भेट देऊन श्री देव वेताळाचे दर्शन घेतले. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवराम सावंत पटेल, सचिव अमित कुलकर्णी, भाऊ पटेल, संतोष परब, रामू सावंत, मनोज राऊळ, रमेश सावंत , निलेश हडकर, दर्शन म्हाडगुत, शेखर रेवडेकर, विनोद सावंत, किरण आकेरकर, नितीन राऊळ,संदीप सावंत, बिट्टू सावंत, प्रथमेश राणे,जयेद्रथ परब व अन्य पेंडूर ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पेंडूर देवस्थान ट्रस्टच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, देऊन सत्कार करण्यात आला.
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107


Subscribe









