सह्याद्री संस्कार शिबिरचे आयोजन

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत ,सह्याद्री विद्यार्थी आकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघाचे आयोजन

शिवकालीन मर्दानी खेळांचे ७ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण

ब्युरो न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पुरस्कृत ,सह्याद्री विद्यार्थी आकादमी सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघाने सह्याद्री संस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शिवकालीन मर्दानी खेळांचे ७ दिवसीय विनामूल्य प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात लाठीकाठी, ढाल,तलवार,भालाफेक,दांडपट्टा,यांचे प्रशिक्षण होणार आहे.हे प्रशिक्षण सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७:०० ते ९:३० व सायंकाळी ४:०० ते ६:३० वाजेपर्यंत असणार आहे.

या शिबिरात सहभागी होण्यासाठी संपर्क साधा.किंवा व्हॉट्सॲप वर मेसेज करा.तुमचे नाव,गाव,वय,उंची,शिक्षण,वाडी,संपर्क, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती. स्थळ मळगाव हायस्कूल,मळगाव,ता.सावंतवाडी,जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क: सुनील राऊळ – ९६३७८२६३१५ रितेश राऊळ – ८७८८८७६१७६ प्रमोद मगर – ८६९८३८७१३८ एकनाथ गुरव – ९०११४८६८८१

error: Content is protected !!