ब्युरो न्यूज: सध्या जिल्हा परिषद शाळामध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच ज्ञानी मी होणार स्पर्धा चालू असून शाळा भडगांव बुद्रुक शाळेत चालू असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये निरुखे नं 1शाळेचे घवघवीत यश.
100मी धावणे लहान गट मुलगे: मंथन माळके -व्दितीय
100 मी धावणे मोठा गट मुली : यशश्री चव्हाण-द्वितीय
200 मीटर धावणे मोठा गट मुली- दिशा सावंत -प्रथम200 मीटर धावणे मोठा गट मुलगे – ध्रुव नाईक: -तृतीय
उंचउडी मोठा गट मुली – दिशा सावंत-प्रथम यशश्री चव्हाण-तृतीय
उंच उडी मोठा गट मुलगे – विश्राम तांबे – प्रथम प्रविण वरक – तृतीय
लांब उडी मोठा गट मुली – श्रेया चव्हाण व्दितीय निकीता मेस्त्री- तृतीय
लांब उडी मोठा गट मुलगे -पियूष नाईक -तृतीय
गोळा फेक मोठा गट मुलगे -आर्यन चव्हाण -व्दितीय पार्थ म्हसकर- तृतीय
रिले मोठा गट मुलगे – उपविजेता रिले मोठा गट मुली- उपविजेता खो-खो मोठा गट मुलगे – विजेता कबड्डी मोठा गट मुलगे – *उपविजेता