कुडाळ : श्री वडमळेश्वर मित्रमंडळ पाट यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला माजी
आमदार वैभव नाईक यांनी रविवारी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माड्याचीवाडी माजी सरपंच सचिन गावडे, ऍड रुपेश देसाई, अनिल बागवे, गिरिप्रसाद राऊळ, उमेश प्रभू, मकरंद मराळ, निखिल माधव, तुषार माधव, संजय पारकर, प्रसाद हळदणकर, सुरेश कांबळी, बाळा ठुंबरे, विठ्ठल माधव, चेतन माधव, गणेश वडाणकर,आप्पा मराळ, कांता चव्हाण, कृष्णकमळ येरम, महेश परब यांसह शिवसैनिक व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
1
/
90
कणकवलीत “त्या” युवतीवर आक्षेपार्ह पोस्ट; परप्रांतीय युवकाला चोप, पुन्हा राडा! #kankavali
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद रविवारी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
1
/
90


Subscribe










