भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ.
कणकवली /प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला आज दुपारी ३ ते ५ या वेळेत नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला असून काही रक्कम व दोन मोबाईल लंपास केले आहे. एक मोबाईल १,५०,००० /- तर एक मोबाईल २० हजार व स्मार्ट वॉच किंमत १५००० /- रुपये अशी वस्तू लंपास केले असून या भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिकृत असे की नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत दिनेश शशिकांत कोरगावकर यांचा बंगला आहे कोरगावकर हे काही दिवसापूर्वीच मुंबईवरून गावी आले होते सध्या पावसाळा असल्याने ते सर्व सावडाव या धबधब्या ठिकाणी आज दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास नांदगाव येथून गेले धबधब्याचा आनंद लुटून घरी येतात पाहिले असता तर बंगल्याच्या दाराची कडी तोडून दरवाजा उघडलेला होता आणि आत मध्ये सामान सर्व कपाट विस्कटलेले पाहायला मिळाले त्यांनी सर्व साहित्य खातरजमा केली असता काही दोन ते तीन हजाराची रोग रक्कम आणि दोन मोबाईल सदर चोरांनी लंपास केल्याचे या कोरगावकरांच्या लक्षात आले त्यांनी सदर माहिती कणकवली पोलीस ठाणे येथे दुरध्वनी द्वारे दिली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

1
/
109
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
1
/
109


Subscribe









