कुडाळ : युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी कडावल गावचे नूतन उपसरपंच स्वरूप वाळके यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
कडावल गावच्या उपसरपंचपदी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याबाबत युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी स्वरूप वाळके यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी साई दळवी, विनोद उर्फ आबा सावंत, भूषण गावडे आदी उपस्थित होते.
1
/
107
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
1
/
107


Subscribe










