गोऊळवाडी मित्रमंडळ आणि वडगणेश मित्रमंडळ पिंगुळी आयोजित श्री वडगणेश चषक 2026 चे भव्य दिव्य उद्घाटन.

कुडाळ : गोऊळवाडी मित्रमंडळ आणि वडगणेश मित्र मंडळ पिंगुळी आयोजित श्री वडगणेश चषक 2026 भव्य दिव्य खुल्या अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
पिंगुळी गावचे सरपंच श्री.अजय आकेरकर, प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्राची लाडकी स्वप्नसुंदरी नेरूर गावची कन्या कु. पूजा म्हाडदळकर हीच शाल श्रीफळ देऊन सम्मान करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.अंकिता जाधव. माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. उदया धुरी ,संजय झांट्ये, आनंद गावडे , रमेश धुरी, स्वप्नील साळुंखे , संतोष गावडे, मधुकर धुरी, बाळा साळुंके, बाबू सावंत, यशवंत धुरी, उमेश पवार, प्रमोद धुरी, महेश गावडे, संकेत धुरी, स्वप्नील धुरी, अण्णा रणशिंग, हनुमंत साळुंके, महेश गावडे, वसंत पिंगुळकर , रामचंद्र सावंत, रविकिरण कविटकर, आदेश धुरी, विजय परब, विजय सावंत, बाबा साळुंके ,आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. या क्रिकेट सामन्यासाठी ज्यांच मोलाचं सहकार्य नेहमीच आम्हाला असत ते पुरस्कृत देणगीदार या सर्वांचे आभार

error: Content is protected !!