
कुडाळ : विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणचा २० वा वर्धापन दिन रविवार दिनांक ३ मे २०२६ रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाकर आदिवासी कला आंगण २०२६
सकाळी ११ ते दुपारी १ : ठाकर आदिवासी समाजाचा वधुवर सूचक पालक मेळावा
सायं. ७.३० : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
सायं. ७.४५ : कै. शरद गरुड स्मृती कला पुरस्कार २०२६ चे वितरण तसेच कोकणरत्न सन्मान २०२६ चे पुरस्कार वितरण व अन्य सत्कार सोहळा
रात्रौ. ८.३० : ठाकर लोककलेचे सादरीकरण
रात्रौ. ९.०० : ओंकार दशावतार नाट्य मंडळ (वेंगुर्ला) यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सुवर्णमणी प्राप्ती
तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : ९९८७६५३९०९
1
/
110
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
1
/
110



Subscribe









