कणकवली : उबाठा शिवसेनेचे लढवय्या, झुंजार नेते,
माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन कणकवली शहरातील तेली आळी येथे आज सोमवार, १२ एप्रिलला रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. हे आयोजन तेली आळी मित्रमंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.या डबलबारी भजनाचा भजनप्रेमीनी लाभ घ्यावा, असे आवाहन तेली आळी मित्रमंडळ व परशुराम उपरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
108
कुडाळत डाक विभागाचा जनजागृती उपक्रम; जुनी खाती तपासण्याचे आवाहन #kudal #post
शिक्षणाच्या दुरावस्थेबाबत शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच छेडणार भव्य आंदोलन #education #kudal
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
1
/
108


Subscribe









