वेंगुर्ला तालुक्यातील घटना
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा सुभाषवाडी ख्रिश्चनवाडी येथील अँथोनी फॅन्सीस डिसोजा (वय २३) या युवकाने राहत्या घराच्या समोरील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अँथोनी याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याबाबत टेरेन्स डिसोजा यांनी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार गवस अधिक तपास करत आहेत.
1
/
108
महसूल विभाग भ्रष्टाचाराचे कुरण! वैभव नाईकांचा 'शासन आपल्या दारी' आणि सरकारवर थेट हल्लाबोल
त्या मगरीला पकडण्यात अखेर यश #कुडाळ #pinguli #sindhudurg
शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांची पत्रकार परिषद #kudal
घोडगे - सोनवडे घाट रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी अनेक वर्षांच्या मागणीला यश #nileshrane
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
1
/
108


Subscribe








