🍁 जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनी सरस २०२६ 🍁
💫 प्रदर्शन कालावधी : दि. २१ मार्च २०२६ ते २५ मार्च २०२६
💫 उद्घाटन सोहळा : दि. २१ मार्च २०२६ वेळ : सकाळी ११.०० वा.
💫 स्थळ : कुडाळ हायस्कूल पटांगण, कुडाळ
🌹उद्घाटन शुभहस्ते🌹
मा. ना. श्री. नितेश राणे
(मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे महाराष्ट्र राज्य)
मा. श्री. नारायण राणे
(लोकसभा सदस्य रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ)
मा. श्री. प्रमोद कामत
(अध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
🌷विशेष उपस्थिती 🌷
मा. ॲड. निरंजन डावखरे
(विधानपरिषद सदस्य)
मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे
(विधानपरिषद सदस्य)
मा. श्री. दिपक केसरकर
(विधानसभा सदस्य)
मा. श्री. निलेश राणे
(विधानसभा सदस्य)
मा. श्री. तुकाराम साईल
(उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
मा. श्रीम. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर
(नगराध्यक्षा, कुडाळ नगरपंचायत)
मा. श्री. मिलिंद नाईक
(सभापती,पंचायत समिती, कुडाळ)
सर्व सन्माननीय सभापती पंचायत समिती आणि सर्व सन्माननीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य
🪷 प्रमुख अतिथी 🪷
मा. श्रीम. तृप्ती धोडमिसे
(जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग)
मा. डॉ. मोहन दहीकर
(पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग)
🌸 आपले विनित 🌸
श्री. रविंद्र खेबुडकर
(मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
श्रीम. शितल पुंड
(अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
डॉ. उदय पाटील
(प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग)
श्री. जयप्रकाश परब
(उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
श्री. वैभव पवार
(जिल्हा अभियान व्यवस्थापक, सिंधुदुर्ग)


Subscribe









