मा.आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार केला अर्पण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय!, जय भवानी,जय शिवाजी! असा जयघोष करण्यात आला. शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, नगरसेवक संकेत नाईक, स्नेहा वैभव नाईक, राजू राठोड, ऍड. हर्षद गावडे, विलास गुडेकर, तेजस राणे, महिला तालुकाप्रमुख वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, साक्षी आमडोस्कर, संजना कोलते, शीतल बाणे, रोहिणी पिळणकर, नितीन राऊळ, प्रथमेश परब, सौ. परब, चेतन पाटील, अवि सावंत, अरुण परब, उत्तम सुद्रिक, लक्ष्मण हन्नीकोड, रवी भंडारे, सचिन राणे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
1
/
109
अपना दुकान सुपर मार्केट #kudal #pinguli
शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळ तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत! #kudal
बायोमेट्रिक ५ वर्षांपासून मशीन बंद, हालचाल रजिस्टर नाही मग पगार कसे चालू ? #kudal
साहेब तुम्ही मला कारणं सांगू नका; अभिषेक गावडे संतापले #kudal
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळागोंधळ: कार्यालयातील हालचाल रजिस्टरच गायब ? #kudal
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर अभिषेक गावडे आक्रमक #kudal
रक्षाबंधनाच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी; ट्रॅफिक पोलिसांचा उपक्रम
नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळ येथे शिवसेनेची भव्य रॅली | निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
'घोटगे-सोनवडे' मार्गाचा खरा पाठपुरावा राऊत-नाईकांनीच केला : अमरसेन सावंत
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज | Modi Express | Nitesh Rane #kokanrailway
चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोदी एक्सप्रेस सज्ज #kokanrailway
1
/
109


Subscribe










