कुडाळ : कुडाळ शहर भाजपच्या वतीने आज शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेविका संध्या तेरसे, नगरसेविका ज्योती जळवी, नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेवक निलेश परब, नगरसेवक उदय मांजरेकर, माजी नगरसेवक सचिन काळप, शहराध्यक्ष नगरसेवक सुनील बांदेकर, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, राजू गवंडे आदी नगरसेवक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
107
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
1
/
107


Subscribe







