कुडाळ : समस्त शिवभक्तांकडुन नेरुरपार कुलदेवता मंदिरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. पण नुसती शिवजयंती न करता ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून तुम्हा आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा मान मिळवून दिला त्या महाराजांचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न म्हणून महाराजांचे एकमेव मंदिर असलेला मालवण मंदिर सिंधुदुर्ग किल्ला यावरून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी करुया असा मानस शिवभक्त गौरव दाभोलकर,महेश हडकर , प्रफुल्ल हडकर,प्रमिला नाईक, विवेक नाईक यांनी बोलून दाखवला व तो सत्त्यात उतरण्यासाठी गेल्या वर्षी पासुन सुरुवात केली. याही वर्षी शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराजेश्वर मंदिर ते कुलदेवता मंदिर अशी शिवज्योत न थांबता व न थकता मोठ्या उत्साहात आणून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री संदेश नाईक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते

समस्त शिवभक्तांकडुन नेरुरपार कुलदेवता मंदिरात शिवजयंती उत्सव साजरा
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107

Subscribe








