मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पिंगुळी येथील टेंबधुरीनगरजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलस्वार युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमी युवकाला डायल १०८ रुग्णवाहिकेद्वारे कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.
1
/
106
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
1
/
106

Subscribe










