पिंगुळी येथील घटना
कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर
एका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत संबंधित इसम गंभीर जखमी झाला. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106

Subscribe









