महायुतीतून लोरे जि.प ही राष्ट्रवादीला सोडावी- तालुकाध्यक्ष वैभव रावराणे

आमच्याकडे सक्षम उमेदवार तयार

वैभववाडी : महायुतीतून लोरे जि.प ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडावी.आमच्याकडे सुशिक्षित उमेदवार तयार असल्याचे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी सांगितले आहे. महायुतीत सहभागी होण्यासाठी आम्हाला ही जागा सोडण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व जागा स्वबळावर लढू. लोरे जि.प ही जागा मागास महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहे. सक्षम उमेदवार आपल्याकडे असल्याचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!