कुडाळ : शिवसेना कुडाळ तालुका सचिव पदी राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव दादा साईल, तालुका प्रमुख विनायक राणे, महीला जिल्हा प्रमुख दिपलक्ष्मी पडते , नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर, विलास कुडाळकर यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच नवनियुक्त पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतचे ते माजी नगरसेवक असून त्यांनी आपली नगरसेवकपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. त्यांच्याशी फार मोठा युवावर्ग जोडलेला असून त्यांच्या निवडीमुळे पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
1
/
96
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
1
/
96


Subscribe










