जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर
माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळसुली विभाग प्रमुख पदी माझी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती केली आहे. आज या नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह बबली राणे प्रमोद कावले, प्रदीप तळेकर, नितीन धुरी बबन देसाई दशरथ शिंदे बंड्या भुजबळ दिलीप तळेकर पांडुरंग शिंदे यशवंत चव्हाण प्रकाश परब ,मुरलीधर परब ,महादेव राठवड, प्रमोद सावंत, राजू राणे, रवी परब ,अनंत राणे ,रवी सावंत, शिरीष घाडीगावकर व विभागातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










