५ गाड्यांसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त मालवण : तालुक्यातील खोटले-धनगरवाडी येथे डोंगराळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल मध्यरात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून करण्यात आली. संशयितांकडून ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल…
ब्युरो न्यूज: आजकाल विनोद म्हटल की डोळ्यासमोर पांचट आणि अतिशय घाणेरड्या भाषेत केलेली एखादी टिप्पणी असाच अर्थ झाला आहे. कॉमेडी शोच्या नावाखाली बरेच अश्लील विनोद करण्यात येत आहेत. अलीकडेच, समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोवरून बराच वाद झाला.…
नांदगाव : येथील बाजारपेठेत महिला वेश धारणकरून पैसे मागणारे दोघेजण तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तर त्यांच्यासोबत कणकवलीच्या दिशेने सहा आसनी रिक्षेतून जाणारी तरूणी हीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे बोलले जात आहे. नांदगाव मधून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या महिला वेश धारी…
कुडाळ : बनावट कागदपत्र केल्याप्रकरणी पिंगुळीतील चार जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. संकेत वसंत धुरी (वय 38), शंकर नंदकुमार तेजम( वय 40), बाळकृष्ण रामचंद्र खानोलकर (वय 42) विष्णू बुधाजी धुरी (वय 50) सर्व राहणार पिंगुळी यांच्यावर गुन्हे…
वैभववाडी : रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोटार सायकलस्वाराने टेम्पो चालकावर चाकू हल्ला केला. यात टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव रा नापणे हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार अंकुश सावजी खेडेकर रा. खोकूर्ले ता गगनबावडा…
टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याचे कारण सांगत हातात दिले पैशांच्या आकाराचे कागदाचे बंडल कणकवलीत भर दिवसा घडलेल्या प्रकाराने एकच खळबळ कणकवली : स्टेट बँकेत हातचलाखि करत कसवण तळवडे येथील एका व्यक्तीचे 20 हजार रुपये हातोहात लंपास केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी एक…
कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही कणकवली : शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू…
सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली : शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे किराणा दुकानही चोरट्यानी लक्ष…
देवगड : सौंदाळे हेळदेवाडी येथील मेघराज जयराम नार्वेकर (वय ४०) यांच्यावर त्यांच्या घरातच धारदार सुऱ्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी तेथील अनिल एकनाथ नार्वेकर (वय ६५, रा. सौंदाळे हेळदेवाडी) या संशयितावर विजयदुर्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.…
बीड: बहुचर्बीचत असे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या करताना त्यांना मारहाण करण्यात आली होती. आता त्यांना मारहाण करतानाचे आणि हत्येचे काही फोटो…