कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल
तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही
कणकवली : शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. दरम्यान घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस मारुती जगताप यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र सदर तरुणाची ओळख पटली नसून या तरुणाची आत्महत्या घातपात की कसे याची उलट सुलट चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र पोलिसांनी प्राथमिक अंदाजानुसार हा घातपात नसावा अशी माहिती दिली आहे. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद देठे महेश शेडगे, दाजी सावंत पांडुरंग पांढरे भूषण सुतार आदि घटनास्थळी दाखल झाले आहे.

1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










