Category क्राईम

पत्नीला भेटायला निघालेले पिता-पुत्री बेपत्ता

बांदा बसस्थानकाजवळ सापडली दुचाकी दुचाकीजवळ चावी व रेनकोटची पिशवी तशीच आढळल्याने गुड वाढले दोडामार्ग : सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी मोरगाव येथून निघालेले पती आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली…

कुडाळ आंब्रडच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगली जिल्ह्यातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. गौरेश योगेश लाड (वय १७, रा. आंब्रड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून,…

वृद्धेला शिवीगाळ करत रॉडने मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग फरार संशयित ८ तासात पोलिसांच्या जाळ्यात वेंगुर्ले : दारू पिण्यासाठी मागितलेले पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले कॅम्प येथे एका वृद्ध महिलेवर हरेश निकम उर्फ ‘पबजी’ (मूळ रा. चिपळूण,…

पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वैभववाडी तालुक्यातील घटना करूळ-गावठाण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (६०) हे नदीपलिकडे असलेल्या शेतावर जाण्यासाठी नदी ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८ वा. च्या सुमारास घडली. सह्याद्री जीव रक्षक टीमच्या…

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा आरोप कुडाळ : शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला उद्या (बुधवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुडाळ पोलिसांकडून…

सोशल मीडियावर महिला अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट

राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणा-या उपजिल्‍हाधिकारी तसेच तहसीलदार दर्जाच्‍या महिला अधिका-यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सोईनुसार एडिट करून महिला अधिका-यांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच जिल्‍हा प्रशासनाची प्रतिमा मलीन केल्‍याबद्दल श्री.जीवन कुडाळकर यांच्‍या विरोधात…

कुडाळ येथील महिलेची राहत्या घरी आत्महत्या

सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास कुडाळ : शहरातील सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून गळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार श्री.…

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी

कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कुडाळ : दि. २४ जुलै २०२६ रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक भाषा वापरण्यात आल्याप्रकरणी नेरूर येथील एका मुलीविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल…

नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला ; काही रक्कम व दोन मोबाईल लंपास

भर दिवसा हायवे लगत चोरी झाल्याने नांदगाव येथे खळबळ. कणकवली /प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला आज दुपारी ३ ते ५ या वेळेत नांदगाव हायवे लगत असलेला बंगला भर दिवसा फोडला असून काही रक्कम…

तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण उबाठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती…

error: Content is protected !!