Category क्राईम

बंदुकीची गोळी लागल्याने एकाचा मृत्यू

कोलगाव येथील एकजण ताब्यात शिकारीला गेले असता घडली घटना सावंतवाडी : ओवळीये जंगल परिसरात शिकारीसाठी गेलेल्या युवकांपैकी एकाचा सहकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली. सचिन मर्गज (वय २८, रा. सांगेली, ता. सावंतवाडी) असे मृत युवकाचे…

जमिनीच्या वादातून कोयता उगारला

वृद्धाच्या नाकाला दुखापत एकावर गुन्हा दाखल देवगड : कुणकेश्वर-वरचीवाडी येथे जमीन वादातून कोयता उगारत वृद्धावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी ३ वाजता घडली. या प्रकारात विलास दत्तात्रय कुळकर्णी (वय ७०) हे जखमी झाले असून त्यांच्या नाकाला दुखापत झाली आहे.…

खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांची सशर्त जामीनवर मुक्तता

सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण कुडाळ : सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तडीपारी हटवण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशयित किशोर वरक व सुरेश झोरे या दोघांना कुडाळ येथील न्यायालयाने ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता दिली आहे. सदर दोघांवर बिडवलकर खून प्रकरणातील तडीपारी रद्द करण्यासाठी…

सिद्धीविनायक बिडवलकर प्रकरणात मोक्का न लावण्यासाठी तब्बल १० लाखांची खंडणी

ऍड. किशोर वरक यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल कुडाळ : चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याचा जामीन करण्यासाठी दहा लाख रु.ची खंडणी मागितली. तसेच त्यापैकी ऍडव्हान्स म्हणून १ लाख…

माड्याचीवाडीतील तरुणाची आत्महत्या;

पहाटेच उघडकीस आला धक्कादायक प्रकार कुडाळ : माड्याचीवाडी-करमळगाळू येथे जेसीबी ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले दीपक विठ्ठल पालकर (वय ३८) यांनी आपल्या राहत्या घराच्या माडीवर लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली. विशेष म्हणजे,…

सिद्धेश गावडे अपहरण व मारहाण प्रकरणाचा तो बनाव

वेगळीच माहिती आली समोर उलट आता सिद्धेशवरच गुन्हा दाखल होणार कुडाळ : फ्लॅटच्या भाड्याचे पैसे न दिल्याच्या रागातून आपले अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या कुडाळ येथील सिद्धेश गावडे याने बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसात उघड झाली आहे.…

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांकडून महिलेचा खून

मालवण – कट्टा येथील घटना कट्टा : येथील गुरामवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिला रोहिणी रमेश गुराम (वय ६५) यांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला…

अपहरण करून मारहाणीचा प्रकार बनाव?

पोलिसांकडून तपासाबाबत गुप्तता माड्याची वाडी ऍड. किशोर वरक प्रकरण कुडाळ : भाड्याचे पैसे दिले नाही म्हणून विचारणा केल्याप्रकरणी राग मनात धरून अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार बनाव असल्याचे समोर येत आहे याबाबत आता उलट सुलट चर्चा होत असून नेमका प्रकार…

माड तोडत असताना मधोमध तुटून अंगावर पडला

युवकाचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. कल्पेश हा आपले…

जमीन जागेच्या वादावरुन पिंगुळी येथील कुटुंबाला मारहाण

लोखंडी रॉड, लाकडी दांड्याने मारून केली दुखापत डोक्याला गंभीर दुखापत; तर हात फ्रॅक्चर कुडाळ : जमीन जागेच्या वादावरुन एका- कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे घडली. या…

error: Content is protected !!