Category महाराष्ट्र

कणकवली येथे विवाहितेची आत्महत्या

कणकवली : मूळ श्रावण – तळेवाडी (ता. मालवण) व सध्या कणकवली शहरातील नाथ पै नगर येथे वास्तव्यास असलेल्या अनिता दीपक राणे (३५) यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास उघडकीस…

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा.…

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा.…

आठवडा बाजारासाठी पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या…

श्रेयश मुंज; पालिका प्रशासनासह नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी… सावंतवाडी : येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी…

कुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कुडाळ यांचे आयोजन कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम विद्यालय…

नवनिर्वाचित तालुका प्रमुख मा. कृष्णा धुरी याचा पिंगुळीच्या वतीने युवासेना तालुका केतन शिरोडकर याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान

नवनिर्वाचित तालुका प्रमुख मा. कृष्णा धुरी याचा पिंगुळीच्या वतीने युवासेना तालुका केतन शिरोडकर याच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पिंगुळी विभाग उपविभाग प्रमुख दीपक धुरी याची उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. यावेळी ज़िल्हा संघटक…

कुडाळ तालुक्यातील बाव गावात बिबट्याचे दर्शन;

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कुडाळ तालुक्यातील बाव गाव परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. गावालगतच्या शेती व जंगल परिसरात बिबट्याची हालचाल नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. बिबट्या दिसल्याची माहिती सध्या वनविभागाला देण्यात आलेली नसल्याचे…

“रक्तदान शिबिरात रिगल कॉलेजच्या बीसीए विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग”

कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात विद्यार्थिनींनी स्वतः रक्तदान करून सामाजिक भान आणि मानवतेचा संदेश दिला. “तरुणाई ही समाजाची खरी शक्ती आहे” हे…

मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीवर धडक कारवाई;

गोवा पासिंगचे सहा डंपर ताब्यात मालवण : मालवण शहरातील सागरी महामार्गावर हॉटेल आराध्य नजिक अनधिकृत वाळू वाहतुकीवर तहसीलदार मालवण व पोलिस निरीक्षक मालवण यांनी नेमलेल्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली आहे. २६ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.०० ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास…

वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग; मोठे नुकसान

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. आगीमुळे घरातील कपडे, गादी, फ्रिज तसेच इतर घरगुती साहित्य जळून खाक झाले आहे. घराला आग लागल्याचे लक्षात येताच…

error: Content is protected !!