दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी
कुडाळ : प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर जवळ पादचारी महिलेला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यात सदर महिलेला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना आज मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तेथील रम्बलर स्पीड ब्रेकर येथून महामार्ग ओलांडण्यासाठी सदर पादचारी महिला अचानक लेनवर आली असता, पिंगुळीहून कुडाळच्या दिशेने येणा-या दुचाकीची तिला धडक बसली. यात ती रस्त्यावर पडून गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
1
/
107
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
1
/
107


Subscribe










