सावंतवाडी : आज महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब तसेच भाजपा च्या माध्यमातून सावंतवाडी भटवाडी शाळा नं. ६ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप माजी नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, महिला बालकल्याण सभापती सौ. दिपाली भालेकर, नगरसेविका सौ. सुनिता पेडणेकर, दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी बोलताना साळगांवकर म्हणाले की कर्तृत्व, दातृत्व असणारे विशालजी परब हे येणाऱ्या काळातील सक्षम नेतृत्व बनतील याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. गेली अनेक वर्षे शैक्षणिक साहित्य वाटप, छत्री वाटप, टीशर्ट वाटप, शिधा वाटप, आपत्तीत सापडलेल्यांना मदत, वैद्यकीय मदत या माध्यमातून विशालजी परब हे या मतदारसंघातून घराघरात पोहचले आहेत. अनेक स्तुत्य उपक्रम ते दरवर्षी घेत असतात. या भागातील शाळेंच्या अडचणी बाबत आम्ही सर्व नक्कीच विशालजी परब यांच्याशी चर्चा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. यावेळी सोबत कुणाल शुंगारे, मिसबा शेख, प्रसाद कशाळीकर, नवल साटेलकर, धिरेंद्र म्हापसेकर, केतन आजगांवकर, गुरू पेडणेकर आदी उपस्थित होते.

असामान्य कर्तृत्व, अफाट दातृत्व असणारे भाजपा युवानेते विशालजी परब हे येणाऱ्या काळातील सर्वमान्य नेतृत्व असतील याबाबत तिळमात्र शंका नाही- बबन साळगांवकर.
1
/
107
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
1
/
107

Subscribe










