प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत कसाल येथील प्रथमेश जोशी याचे एमपीएससी परीक्षेत उज्वल यश

कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या प्रथमेश जोशी याचा सत्कार

कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या प्रथमेश जोशी याचा सत्कार
सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – रमा नाईक काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी कुडाळ येथे आंदोलन केले जाणार आहे. काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून…

बांदा : पत्रादेवी येथील अबकारी चेकपोस्टसमोर ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याने दुचाकीस्वार डॅनी फर्नांडिस (वय २८, रा. इन्सुली) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी २.३० वाजण्याचा सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पत्रादेवी पोलीस घटनेचा पंचनामा…
शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

एमएमबीने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग भूमिका घ्यावी – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई – सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच सागरी महामंडळाच्या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहीरात याबाबत आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबततस सर्वसमावेशक धोरण तयार…

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे गावच्या श्री. सती देवी मंदिराचा वर्धापन दिन दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री. स्तनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ. ९.३० वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे, वाडोस…

वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते. MH07AU1900 या स्विफ्ट गाडीची धडक तेथील स्ट्रीट लाईटच्या खांबाला बसून खांब तुटून पडला त्यामुळे स्ट्रीट लाईट देखील खंडित झाली आहे…

महाराष्ट्र,मुंबईतील दोन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू ब्युरो न्यूज: पहलगाममध्ये टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सरकारकडून आता पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या १६ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर…

अन्य सर्व संशयितांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण, हत्या आणि मृतदेह विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी सर्व सहाही संशयित आरोपींसह महत्वाचा असा मृत प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल मिळविण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी…

कुडाळ : गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत कुंभारवाडी प्रशालेची विद्यार्थिनी कु. एकता अरविंद करलकर हिने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तिला एकूण १०० पैकी ९२ गुण मिळाले आहेत. या परीक्षेसाठी तिला शिक्षिका ऋतुजा गावडे, अरुणा गोठोसकर, मुख्याध्यापक स्वप्नाली सावंत यांचे…