सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – रमा नाईक
काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी कुडाळ येथे आंदोलन केले जाणार आहे.
काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचे नाव व धर्म विचारून त्यांना ठार मारण्यात आले. या घटनेवर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्याकडून पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा सर्व भारतीयांनी उद्या सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथील राजमाता जिजाऊ चौकात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रमा नाईक यांनी केले आहे.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










