महाराष्ट्र,मुंबईतील दोन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
ब्युरो न्यूज: पहलगाममध्ये टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सरकारकडून आता पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या १६ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर १० जण जखमी झाल्यांची नावेही दिली आहेत.
Oplus_131072
पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेश, गुजरात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. याशिवाय युएई आणि नेपाळ अशा दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.