कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या प्रथमेश जोशी याचा सत्कार
कसाल वजरीवाडी येथील प्रथमेश उमेश जोशी याने एमपीएससी परीक्षेत उर्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केले आहे. आई वडील हयात नसताना नशिबी आलेल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत,जिद्द आणि चिकाटीने कठोर परिश्रम करून त्याने मिळविलेले यश कौतुकास पात्र ठरले आहे. प्रथमेश जोशी याने मिळविलेल्या या यशाबद्दल कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,माजी आमदार परशुराम उपरकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्या हस्ते आज गुरुवार दि. २४/०४/२०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता कसाल वजरीवाडी येथील प्रथमेशच्या निवासस्थानी त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी याप्रसंगी सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शिवसेना सामाजिक कार्यकर्ते अवधूत मालणकर, ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर यांनी केले आहे.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










