भारतीय डाक विभागाअंतर्गत गोळवण येथे विशेष आधार कार्ड शिबिर संपन्न

आधार कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत प्रशासक शरद मांजरेकर यांच्या विशेष सहकार्याने शिबिर झाले संपन्न आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा असुन तसेच शासकीय कामासाठी आधार कार्ड लागतेच, आधार कार्ड काढण्यासाठी फेऱ्या माराव्या लागतात या सर्व बाबींचा विचार करून…








