Category महाराष्ट्र

झाराप येथे भरधाव इलेक्ट्रिक कार थेट गॅरेजमध्ये घुसली

गाडीचा वेग अचानक वाढल्याची चर्चा कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप-जांभळी येथे आज रात्री साडेनऊच्या सुमारास Mahindra EV या नवीन इलेक्ट्रिक गाडीचा वेग अचानक वाढल्याने भीषण अपघात घडला. सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे आजच गाडीला अधिकृत…

दांडी किनाऱ्यावर पर्यटक व नागरिकांमध्ये जोरदार राडा

पर्यटकांकडून स्थानिक युवतीला बेदम मारहाण मालवण : शहरातील प्रसिद्ध दांडी किनाऱ्यावर आज सायंकाळी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार राडा झाला. अरुंद रस्त्यावर गाडी पार्किंग करण्याच्या क्षुल्लक कारणावरून रायगड येथील पर्यटकांनी एका स्थानिक युवतीला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे दांडी किनाऱ्यावर…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पावसाळी मासेमारी बंदी कालावधीबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार देशाच्या पश्चिम सागरी किनारी सध्या १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून ६१ दिवस) असा एकसमान पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू आहे. मात्र कोकण किनारपट्टीवरील पावसाळ्याचा कालावधी व समुद्रातील प्रतिकूल हवामान लक्षात घेता हा…

त्या महिलेच्या हत्येप्रकरणी सावंतवाडी येथील संशयिताला अटक

लग्नाला नकार दिल्याच्या रागातून केली हत्या डिचोली गोवा येथील चिकणे-कुडणे परिसराला हादरवून सोडणाऱ्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निघृण हत्येप्रकरणी फरार झालेल्या संशयिताला अखेर डिचोली पोलिसांनी मुंबईतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी)…

नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद श्री.रुपेश पावसकर यांची आरोग्य समितीवर निवड झाल्यावर पहिल्याच सभेत चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर उठविला आवाज…

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, ‘स्मार्ट’ एजन्सीवर कारवाईचे आदेश जिल्हा रुग्णालयातील ड्रायव्हर व सफाई कामगारांना वेळेत पगार मिळत नाही, पगार कट होतात, असा प्रश्न सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला. वैद्यकीय अधीक्षक शिल्पा नारायणकर यांनी सांगितले की, हजेरी वेळेत पाठवली जाते,…

२५ मे रोजी पडवे येथे भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर

सौ. नीलमताई राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली सेवा सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ (एस.एस.पी.एम.) संचलित एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे (जि. सिंधुदुर्ग) येथे सौ. निलम राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले…

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार

गृहविभागाचे पोलिसांना आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी;सरकारच्या सूचनामुंबई : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले…

भरधाव कंटेनरने ज्येष्ठाला चिरडले

फरार चालक रत्नागिरी येथून ताब्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा- पत्रादेवी येथे झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सहदेव सावळ (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरूवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक…

महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसची धडक

कणकवली येथील घटना कणकवली : कणकवली येथून कणकवली – वागदे गावांना जोडणाऱ्या केटी बंधारा रस्त्यावरून दुचाकीने जात पुढे महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसची धडक बसली. वागदे येथील नाईक पेट्रोलशल पंपासमोर गुरुवारी दुपारी ३ वा. सुमारास झालेल्या…

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या

मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा

error: Content is protected !!