Category महाराष्ट्र

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचे नाव

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे नवे नाव सावंतवाडी : कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित आणि अत्यंत जिव्हाळ्याची मागणी अखेर राज्य सरकारने पूर्ण केली आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते दिवंगत मधु दंडवते यांच्या सन्मानार्थ…

२० वर्षांपासून उभा असलेला रोड रोलर गायब

कुडाळमधील महिला कर्मचारी निलंबित ओरोस : कुडाळ पंचायत समिती आवारातून रोड रोलर गायबप्रकरणी अखेर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. कुडाळ बांधकाम उपविभागाच्या कनिष्ठ सहाय्यक शिल्पा वासुदेव वेंगुर्लेकर उर्फ दीक्षा दत्ताराम माळकर यांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे…

वीज ग्राहक संघटनेची अधीक्षक अभियंता कार्यालयाला धडक

वीजपुरवठा सुरळीत ठेवू; अधीक्षक अभियंता यांची ग्वाही कुडाळ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा अखंडित राहावा आणि प्रलंबित मागण्या सुटाव्यात यासाठी ‘सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना’ आणि ‘आंब्रड ग्रामपंचायत’ महावितरणच्या कारभाराविरोधात आक्रमक झाल्या आहेत. आंब्रड गावात मार्च महिन्यापासून…

भरधाव ट्रकचा थरार

दुचाकीस्वारासह दोन गाईंना चिरडले फरार झालेला ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात वैभववाडी : करूळ घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडत आणखी सात वाहनांना धडक दिली. यात भरधाव वेगाने जात असताना त्या तरूणासह दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला. ही…

गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती…

युवासेनेचा शिलेदार कडावल ग्रामपंचायत उपसरपंच पदी बिनविरोध

आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय असलेल्या स्वरूप वाळके यांना संधी कुडाळ : कडावल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आज अखेर शिवसेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कडावल ग्रामपंचायत झालेल्या पोटनिवडणुकीत सात सदस्य व एक सरपंच सर्व बिनविरोध राणे साहेबांच्या विचारांचे…

सिंधुदुर्गात भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो रुग्णांनी घेतला लाभ पडवे (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एस.एस.पी.एम.) अध्यक्षा मा. सौ. निलम नारायणराव राणे वहिनीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज, २५ मे २०२६ रोजी पडवे येथील ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटल’मध्ये भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिरा’चे…

कुडाळच्या व्यावसायिक तरुणावर गोव्यात जीवघेणा हल्ला

चौघांवर गुन्हा दाखल कळंगुट: गोव्यातील प्रसिद्ध बागा येथील एका क्लबमध्ये कुडाळ येथील एका ३२ वर्षीय व्यावसायिक तरुणावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिल्टन डिसोझा असे या जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, तो मूळचा कुडाळचा रहिवासी आहे…

शासकीय वैद्यकीय “रुग्णालय” की जनावरांचा “गोठा”?

बाह्यरुग्ण इमारतीच्या दरवाजासमोर “घाणीचं साम्राज्य”! तर दोनच महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या व्हिल चेअर्सच्या घेतायत अखेरचा श्वास .! सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय रुग्णालय व्यवस्थापनाची “निष्क्रियता पुन्हा एकदा अधोरेखित..! वैद्यकीय कॉलेज रुग्णालयास निष्क्रियतेचा सर्वोच्च सन्मान द्यावा प्रसाद गावडे यांची उपहासात्मक मागणी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय…

error: Content is protected !!